पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सोडले …… आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाची तातडीची कार्यवाही; शेतकऱ्यांना दिलासा
पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सोडले आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाची तातडीची कार्यवाही; शेतकऱ्यांना दिलासा संगमनेर / प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव…
