शनी शिंगणापूर येथे भाविकांची पिळवणूक करणाऱ्या एजंटांवर (लटकू) प्रतिबंधात्मक कारवाई …. उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश
शनी शिंगणापूर येथे भाविकांची पिळवणूक करणाऱ्या एजंटांवर (लटकू) प्रतिबंधात्मक कारवाई उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर – शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांची एजंटांकडून (लटकू) होणारी…
