‘अहिल्यानगर’ नावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार खताळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
‘अहिल्यानगर’ नावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार खताळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र शासन निर्णयाच्या काटेकोर पालनाचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करावेत संगमनेर | प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील काही शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये, तसेच…
