लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली……. मोर्चेकर्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार : किसान सभा
लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली मोर्चेकर्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार : किसान सभा संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क मुंबई वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच…
