श्रमिक दूधला धांदरफळ येथे देण्यात येणाऱ्या 33 केव्ही विद्युत वाहिनीचे काम वादग्रस्त !
श्रमिक दूधला धांदरफळ येथे देण्यात येणाऱ्या 33 केव्ही विद्युत वाहिनीचे काम वादग्रस्त ! महावितरणचे अधिकारी बेकायदेशीरपणे विद्युत वाहिनी जोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विद्युत वाहिनी जाणाऱ्या अनेक गावातील सरपंच, ग्रामस्थांचा…
