अपर तहसिल कार्यालय आश्वीलाच होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अपर तहसिल कार्यालय आश्वीलाच होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आश्वी प्रतिनिधी दि. 8 आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली…
