संगमनेरच्या अवैधकत्तलखान्यांचा आता जनतेच्या जीवाशी खेळ !
संगमनेरच्या अवैधकत्तलखान्यांचा आता जनतेच्या जीवाशी खेळ ! जनावरांचे सडलेले – कुजलेले मांस, हाडे, बिनकामाचे अवयव प्रवरा नदीच्या पात्राजवळ टाकले संगमनेर ते अहिल्यानगर व्हाया श्रीरामपूर सर्वच अधिकारी अधिकारी हप्तेखोरीत मग्न… बजरंग…
