संगमनेरात रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटावचा नुसताच गाजा वाजा…
संगमनेरात रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटावचा नुसताच गाजा वाजा… नव्या आमदारांच ऐकणार कोण ? संगमनेर प्रतिनिधी दिनांक 10 संगमनेर शहरातील बस स्थानक ते प्रवरा नदीपर्यंत रस्ता रुंदीकरण करून सुशोभीत करणार…
