प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात ९१७६ घरकुले मंजूर — आमदार अमोल खताळ यांची माहिती
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात ९१७६ घरकुले मंजूर आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेर दि.5 प्रतिनिधी – प्रधानमंत्री आवास योजना (पंतप्रधान आवास योजना ग्रामीण २.०) संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात…
