मराठी पत्रकार परिषद संगमनेर तालुका अध्यक्षपदी पानसरे तर कार्याध्यक्षपदी नेहे
मराठी पत्रकार परिषद संगमनेर तालुका अध्यक्षपदी पानसरे तर कार्याध्यक्षपदी नेहे प्रतिनिधी– पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी पत्रकारदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी शेखर…
