भूमिगत गटार योजनेच्या काही चुकीच्या कामामुळे साई मंदिराकडे जाणारा पूल खचला — ॲड. श्रीराम गणपुले
भूमिगत गटार योजनेच्या काही चुकीच्या कामामुळे साई मंदिराकडे जाणारा पूल खचला — ॲड. श्रीराम गणपुले नवीन पूलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी प्रतिनिधी — संगमनेर शहरातून स्वामी…
