महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कौळाणे येथे चांगले स्मारक व्हावे — आमदार डॉ. तांबे
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कौळाणे येथे चांगले स्मारक व्हावे — आमदार डॉ. तांबे अधिवेशनात केली आग्रहपूर्वक मागणी प्रतिनिधी — पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे राजश्री शाहू महाराज…
