अंगणवाडी व आशा सेविकांची एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी
अंगणवाडी व आशा सेविकांची एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी एकविरा फाउंडेशनच्या पुढाकारातून महिलांच्या मोफत आठ तपासण्या प्रतिनिधी — डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी…
