अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — ना. यशोमती ठाकूर
अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — यशोमती ठाकूर संगमनेरात कोरोना संकटात काम करणाऱ्या महिलांचा भव्य कौतुक सोहळा संपन्न एकवीरा फाउंडेशनचे महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद — महसूल मंत्री…
