मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी सत्यजीत तांबे यांनी घेतला पुढाकार !
मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी सत्यजीत तांबे यांनी घेतला पुढाकार सांस्कृतिक कार्यमंत्री यांना लिहिलेले पत्र… लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी वेळी झालेल्या अपमानामुळे ऐरणीवर आला प्रश्न प्रतिनिधी — स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या…
