Category: सांस्कृतिक

महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी

महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई प्रतिनिधी —  अकोले येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळ -संध्याकाळ दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी होत आहे. देवस्थानच्या वतीने विविध…

‘एकविरा’ फाउंडेशनचे संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन ! 

‘एकविरा’ फाउंडेशनचे संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन !   प्रतिनिधी — नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील युवती व महिलांसाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ ते रात्री…

दांडियाच्या तालावर थिरकल्या पद्मश्री राहिबाई पोपेरे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे !

दांडियाच्या तालावर थिरकल्या पद्मश्री राहिबाई पोपेरे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे ! लायन्स –  इनरव्हील नवरात्र दांडिया महोत्सव !! प्रतिनिधी — दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतरचा पहिला नवरात्र उत्सव.. बुधवारची नवरात्र..…

हिंदवी युवा मंडळाचा नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम !

हिंदवी युवा मंडळाचा नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम ! आज सायंकाळी “गीत दरबार आईचा” भक्ती गीते व भजन कार्यक्रम प्रतिनिधी — गेल्या १९ वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात…

मुलींप्रमाणे मुलांनाही सांभाळले पाहिजे – लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर

मुलींप्रमाणे मुलांनाही सांभाळले पाहिजे – लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर जयंती महोत्सवात तरुणाईशी प्रेरणादायी संवाद प्रतिनिधी — पालकांनी मुलींप्रमाणेच मुलांनाही सांभाळले पाहिजे. चांगला समाज व चांगल्या भारतासाठी मुले, मुली दोन्हीही समान…

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे युवा जल्लोष ची धमाल !

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे युवा जल्लोष ची धमाल ! प्रतिनिधी — भरत नाट्यमने सुरुवात झालेल्या युवा जल्लोष धमाका कार्यक्रमात अप्रतिम बिहू नृत्य, भांगडा, लावणी, आदिवासी नृत्य, राजस्थानी नृत्य, मराठमोळा विंचू चावला,…

युवा कीर्तनकारांच्या जुगलबंदीने महिला मंत्रमुग्ध !

युवा कीर्तनकारांच्या जुगलबंदीने महिला मंत्रमुग्ध ! मथुरागिनी महिला मेळाव्यात स्त्री – पुरुष समानतेचा जागर प्रतिनिधी — महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. या वारकरी परंपरा व पुरोगामी विचार संगमनेर तालुक्यात…

‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ ! — महसूल मंत्री विखे पाटलांची संगमनेरात शेरोशायरी

‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ ! — महसूल मंत्री विखे पाटलांची संगमनेरात शेरोशायरी प्रतिनिधी —   ‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ असा शेर पेश करीत महसूल…

दुर्गावाहिनी…. विहिंप…बजरंग दल…गणेश विसर्जनाचे सेवेकरी !

दुर्गावाहिनी…. विहिंप…बजरंग दल…गणेश विसर्जनाचे सेवेकरी ! प्रतिनिधी — धार्मिक कार्यासह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या युवक – युवती, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी याही वर्षी…

संगमनेर मधल्या सामाजिक संघटनांनी विसर्जनाच्या दिवशी पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा ध्यास घेऊन केले सेवाभावी काम !

संगमनेर मधल्या सामाजिक संघटनांनी विसर्जनाच्या दिवशी पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा ध्यास घेऊन केले सेवाभावी काम !  प्रतिनिधी —   “अनंत चतुर्दशी” च्या दिवशी विसर्जनाच्या निमित्ताने होणारे प्रदूषण होऊ नये म्हणून …

You missed

error: Content is protected !!