भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी
भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी संगमनेर – अकोले रस्त्यावरील दुर्घटना प्रतिनिधी — संगमनेर-अकोले रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भरधाव दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार…
