दारिद्र्यरेषा यादीत समावेशासाठी मोफत अपील प्रक्रिया राबविणार !
दारिद्र्यरेषा यादीत समावेशासाठी मोफत अपील प्रक्रिया राबविणार ! जनवादी महिला संघटना प्रतिनिधी — खऱ्या गरीबांचा दारिद्र्य रेषेच्या यादीत समावेश व्हावा या मागणीसाठी जनवादी महिला संघटना जिल्हाभर अपील प्रक्रियेची मोहीम सुरु…
