निधीची अजिबात चिंता करू नका – आमदार अमोल खताळ — कासारा दुमाला येथे दीड कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
निधीची अजिबात चिंता करू नका – आमदार अमोल खताळ कसारा येथे दीड कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण संगमनेर / प्रतिनिधी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आपण मोठ्या प्रमाणात…
