Breaking News

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पालक सचिवांकडून प्रत्यक्ष पाहणी दौरा ; पाणी, चारा आणि पीक नुकसानीचा घेतला आढावा — भविष्यातील नियोजनाचे अधिकाऱ्यांना निर्देश साकूर पठारच्या १५ गावांसाठी २२४.९४ कोटींची उपसा जलसिंचन योजना ; मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव ! आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेरमध्ये चक्क दोन डुकरांची चोरी ! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल मधमाशीपालनातून शेतीला पूरक व्यवसायाच्या संधी ; ओझर येथे कृषिदूतांचे प्रात्यक्षिक दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा महोत्सवाच्या २५ कोटींच्या निविदेला काँग्रेसचा विरोध ! उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे

संगमनेरात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला !

संगमनेरात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला ! दोघा बिहारींना अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रतिनिधी — पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणीचेअपहरण…

नगर जिल्हा मुस्लिम ओबीसींचा रविवारी मेळावा 

नगर जिल्हा मुस्लिम ओबीसींचा रविवारी मेळावा  प्रतिनिधी —  अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवार दि. १८ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. श्रीरामपुर येथील ‘फातेमा हाऊसिंग सोसायटीत’ आयोजित केला…

सावरगाव घुले येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची सुरुवात !

सावरगाव घुले येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची सुरुवात ! प्रतिनिधी — सावरगाव येथील तरुणांनी एकत्र येऊन गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका, ग्रंथालय सुरू केले. या अभ्यसिकेचे उदघाटन माजी आमदार सुधीर तांबे,…

संगमनेरात ७५० किलो गोवंश मांस पकडले !

संगमनेरात ७५० किलो गोवंश मांस पकडले ! प्रतिनिधी — शहरातील भारतनगरमध्ये असलेल्या सरवर हाजी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची टीप पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली.…

थोरात व कोल्हे यांचे पुढे काय करायचे हे ठरवू — महसूल मंत्री विखे पाटील यांचा इशारा  

थोरात व कोल्हे यांचे पुढे काय करायचे हे ठरवू — महसूल मंत्री विखे पाटील यांचा इशारा   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही कोणाच्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा…

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ! लिंगभेदावर केलेल्या वक्तव्याचा परिणाम संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून…

नवा निधी आणण्याचा पराक्रम करून दाखवायला हवा होता !

नवा निधी आणण्याचा पराक्रम करून दाखवायला हवा होता ! आमदार थोरात यांच्या समर्थकांचा सोशल मीडियातून मंत्री विखे यांना टोमणा !  म्हाळूंगीनदी वरील पुलाच्या बांधकामाच्या निधीवरून कलगीतुरा….. प्रतिनिधी —   म्हाळूंगी…

अवैध दारू थांबवण्यासाठी आता कठोर उपाययोजना — पोलीस उपअधीक्षक वाघचौरे

अवैध दारू थांबवण्यासाठी आता कठोर उपाययोजना — पोलीस उपअधीक्षक वाघचौरे प्रतिनिधी —   अवैध दारू थांबवणे हा प्राधान्यक्रम असून उपलब्ध कायदे, लोकसहभाग, नवीन कल्पना राबवून अकोले तालुक्यातील अवैध दारू पूर्णत:…

निळवंडे कालव्यांचे पाणी बंद करण्याचे कारण काय – आमदार थोरात यांचा सवाल

निळवंडे कालव्यांचे पाणी बंद करण्याचे कारण काय – आमदार थोरात यांचा सवाल त्यांना दुष्काळी भागाचा आनंद बघवत नाही प्रतिनिधी — अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निवळ उद्घाटनाच्या…

हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक –  आमदार थोरात

हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक –  आमदार थोरात  गणेश साखर कारखाना निवडणूक   राहत्या मध्ये प्रचंड सभा प्रतिनिधी —   ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते  गणेश चांगला कसा चालवणार…

error: Content is protected !!