दारु पिऊन साक्ष दिली; गुन्हा दाखल
दारु पिऊन साक्ष दिली; गुन्हा दाखल प्रतिनिधी — दारु पिऊन न्यायालयात साक्ष देणे साक्षीदाराला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या अंमलाखाली साक्ष देणाऱ्या साक्षीदाराविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…
संगमनेर बस स्थानकात दागिन्यांची चोरी !
संगमनेर बस स्थानकात दागिन्यांची चोरी ! प्रतिनिधी — सातत्याने मोटारसायकल चोरी सुरू असतानाच संगमनेरातील चोऱ्या थांबलेल्या नाहीत. संगमनेर शहरातील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना सोन्याची माळ आणि दागिने अज्ञात चोरट्याने…
आश्वी खुर्द सोसायटीच्या आठ संचालकांचे राजीनामे ?
आश्वी खुर्द सोसायटीच्या आठ संचालकांचे राजीनामे ? प्रतिनिधी — महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द येथील विविध सेवा सहकारी सोसायटीतील ८ संचालकांनी पदाधिकारी…
गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद
गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद प्रतिनिधी — गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणारा एक सराईत गुन्हेगार श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी गावातील एका हॉटेल जवळ येणार असल्याची गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक…
अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृध्दीचे – महसूल मंत्री विखे पाटील
अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृध्दीचे – महसूल मंत्री विखे पाटील प्रतिनिधी — उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्याला संमृध्दीच्या दिशेने नेण्यासाठी…
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस — डॉ. अजित नवले
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस — डॉ. अजित नवले प्रतिनिधी — सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत. अशी…
अर्थसंकल्प म्हणजे पंचामृताचे नाव घेऊन जनतेला दिलेला धोका आहे — आमदार बाळासाहेब थोरात
अर्थसंकल्प म्हणजे पंचामृताचे नाव घेऊन जनतेला दिलेला धोका आहे — आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच…
राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती !
राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती ! प्रतिनिधी — जागतिक महिला दिनानिमित्त राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती देऊन पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी महिलांचा आगळावेगळा सन्मान केला.…
धांदरफळ खुर्द मध्ये महिला दिन उत्साहात साजरा !
धांदरफळ खुर्द मध्ये महिला दिन उत्साहात साजरा ! प्रतिनिधी — आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व पिचकू फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे धांदरफळ खुर्द या गावात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” आयोजित करण्यात आला.…
वाळू माफियांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केल्याचे समाधान — महसूल मंत्री विखे पाटील
वाळू माफियांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केल्याचे समाधान — महसूल मंत्री विखे पाटील खरी दहशत तर तुमच्या तालुक्यातच – शालिनीताई विखे पाटील प्रतिनिधी — वाळू माफीयांवरील कारवाई ही कोणाला दडपशाही वाटत…
