शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती… 

शिवसेना मेन रोड शाखा क्रमांक ११ च्या वतीने मिठाईवाटप !

प्रतिनिधी —

हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतनिमित्त संगमनेर येथील शिवसेना शाखा क्रमांक ११तर्फ अभिवादन करण्यात येऊन नागरीकांना लाडू वाटप करण्यात आले.

संगमनेर शहरातील सर्वात जुनी असणाऱ्या मेनरोड शिवसेना शाखा क्रमांक ११ तर्फे शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, शालेय विद्यार्थी यांना मोफत वह्या वाटप, इतर गरजूंना सतत मदत करण्यात शिवसैनिक अग्रेसर असतात.

शिवसेनाप्रमुखांच्या जातीनिमित्त आज अभिवादन करून मिठाई वाटप करण्यात आले त्या प्रसंगी संगमनेर विधानसभा संघटक माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, बाळासाहेब डावखरे, कृष्णा केसेकर, समीर ओझा, भैय्या तांबोळी, अमित पवार, माजी नगरसेविका अल्पना तांबे, नारायण वाकचौरे, शाम पन्हाळे संजय वलावानी, बाप्ते नाना, इसाक रंगरेज, सुनील अट्टल, चारुदत्त घोलप, अंकुश तांबे सतीश महापरळे इत्यादी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!