मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश प्रतिनिधी पदी दै. लोकसत्ताचे सुनील नवले यांची निवड !

उत्तर नगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकरिणी जाहीर

प्रतिनिधी —

पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची उत्तर नगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकरिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. तसेच परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यात लवकरच तालुका पदाधिकारी व कार्यकारिणीच्याही घोषणा करण्यात येणार असून, परिषदेचे जिल्ह्यात अधिकाधिक संघटन वाढीसाठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी प्रयत्न करेल अशी अपेक्षा मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख व राज्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

प्रदेश प्रतिनिधी

सुनिल नवले – (लोकसत्ता, संगमनेर)

मार्गदर्शक

प्रकाश टाकळकर (लोकसत्ता, अकोले),विकास अंत्रे (पुण्यनगरी, श्रीरामपूर), अशोक गाडेकर, (सार्वमत, श्रीरामपूर), नवनाथ दिघे, (दिव्य-मराठी, शिर्डी), गुरुप्रसाद देशपांडे (दिव्य मराठी,नेवासा), बाळासाहेब भांड, (सामना, श्रीरामपूर), प्रमोद आहेर (लोकमत, शिर्डी) ,संदीप वाकचौरे (मुक्त पत्रकार, संगमनेर)

सल्लागार –

राजेंद्र उंडे (लोकमंथन/केसरी-देवळाली प्रवरा,राहुरी), विद्याचंद्र सातपुते (आपलं महानगर/वीरभूमी), गौतम गायकवाड (दिव्य मराठी,संगमनेर),

अध्यक्ष – अमोल वैद्य ( सार्वमत,अकोले)

उपाध्यक्ष –

दिलीप खरात(पुण्यनगरी,राहाता), रवि भागवत-(आपलं महानगर, श्रीरामपूर), सरचिटणीस रोहित टेके, (लोकमत,कोपरगाव)

सह-सरचिटणीस – दिलीप शिंदे (नेवासा-घोडेगाव ,लोकमत/लोकआवाज), खजिनदार -रियाज देशमुख (पुढारी,राहुरी)-

संपर्क प्रमुख- महेश माळवे

(सकाळ,श्रीरामपूर), प्रसिद्धी प्रमुख- प्रकाश आरोटे (सार्वमत/ गावकरी),

कार्यकारिणी सदस्य राजु पठाण,(लोकआवाज,राहाता), सचिन जंत्रे (पुण्यनगरी,संगमनेर), राजू जाधव

(पुढारी-अकोले), अनंत बर्गे (मुक्त पत्रकार,कोपरगाव), आकाश येवले

(लोकमत, राहुरी), सोमनाथ कचरे (पुण्यनगरी, कुकाणा-नेवासा)

नूतन पदाधिकारी व कार्यकारीणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!