आश्वी खुर्द येथे संत रोहिदास महाराजांची जयंती उत्सहात साजरी
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे बुधवारी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी संत रोहिदास महाराज याच्यां प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

याप्रसंगी उप सरपंच सुनिल मांढरे, माजी पोलिस पाटील बाप्पूसाहेब गायकवाड, ग्रामसेवक लहानु फड, पत्रकार संजय गायकवाड, कैलास गायकवाड, लक्ष्मण सातपुते, गणपत सातपुते, चंद्रकांत सातपुते, राजेद्रं सातपुते, संपत सातपुते, शिवनाथ कदम, बाळासाहेब माने, संदीप महाराज सातपुते, दातीर गुरुजी, बाळासाहेब भवर, राहुल जेडगुले, अमोल सातपुते, विक्रम सातपुते, सुधीर सातपुते, किशोर सातपुते, किरण सातपुते आदिसह नागरीक उपस्थित होते.
