घारगाव पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन ; समन्स, वॉरंट बजावणीसह अवैध दारूविरोधात कारवाई
घारगाव पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन ; समन्स, वॉरंट बजावणीसह अवैध दारूविरोधात कारवाई संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत समन्स बजावणी, वाहतूक केसेस,…
