गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करा – आमदार अमोल खताळ
गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करा – आमदार अमोल खताळ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना संगमनेर / प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील विविध…
