उपआयुक्त धर्मदाय अहमदनगर यांच्या कारभाराची चौकशी करा…
उपआयुक्त धर्मदाय अहमदनगर यांच्या कारभाराची चौकशी करा… अपंग प्रमाणपत्राचीही चौकशी करण्याची मागणी प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावातील देवस्थान ट्रस्टचा वाद अहमदनगर येथील धर्मदाय उपआयुक्त यांच्या न्यायालयात सुरु होता.…
