संगमनेर तालुक्यात अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर
संगमनेर तालुक्यात अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर प्रतिनिधी — आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध…
