महिला रोजगार व स्वयंरोजगारांसाठी भव्य इंदिरा महोत्सव !
महिला रोजगार व स्वयंरोजगारांसाठी भव्य इंदिरा महोत्सव ! डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना प्रतिनिधी — काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची…
