राजुर ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला हरताळ फासला !
राजुर ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला हरताळ फासला ! आदेश असूनही 13 आणि 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवला नाही… कायदेशीर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांची मागणी प्रतिनिधी —…
