संगमनेर नगरपालिकेत शास्तीकर माफीसाठी अभय योजना सुरू… आमदार सत्यजित तांबे यांचे विशेष प्रयत्न
संगमनेर नगरपालिकेत शास्तीकर माफीसाठी अभय योजना सुरू… आमदार सत्यजित तांबे यांचे विशेष प्रयत्न संगमनेर प्रतिनिधी — नगरपालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी सातत्याने विविध योजना राबविल्या असून नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता करामुळे नागरिकांवर शास्तीचा…
