Breaking News

आमदार अमोल खताळांनी दिखाऊपणा सोडून विकासावर लक्ष द्यावे – आनंद वर्पे — संगमनेरात ‘बॅनरबाजी’ अन् ‘श्रेयवादा’वरून पेटलं राजकारण जोर्वे गावात कृषीदूतांचे उत्साहात स्वागत ; आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आता थेट शेताच्या बांधावर ! थोरात कृषी महाविद्यालयाचा उपक्रम… राजकीय विचार बाजूला ठेवून सोनियाजींचा जीवनप्रवास प्रत्येकाने वाचावा ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन बाळासाहेबांचे विचार, एकनाथ शिंदेंचे नेतृत्व अन् शिवसैनिकांचा स्वाभिमान ! संगमनेरच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन मोड’: विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई ! बंद पडलेले १५० सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित आमदार सत्यजीत तांबें यांचे पोलीस प्रशासनासोबत आढावा बैठक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे नगर जिल्ह्यातला शेतकरी झाला जलसमृद्ध !

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे नगर जिल्ह्यातला शेतकरी झाला जलसमृद्ध ! निळवंडेचे पाणी शेतात पोहोचताच संगमनेरमध्ये जल्लोष ; गावागावात जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव ! प्रतिनिधी दिनांक 8 दुष्काळी भागातील…

पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य  — बाळासाहेब थोरात

पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य  — बाळासाहेब थोरात थोरात कारखाना परिसरात 201 आंबा वृक्षांचे रोपण प्रतिनिधी दिनांक 5 हवामान आणि ऋतूंमधील बदल याचबरोबर वाढती उष्णता आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या…

माजी मंत्री थोरात यांच्या मुळे तालुक्यात जलसमृद्धी — देशमुख

माजी मंत्री थोरात यांच्या मुळे तालुक्यात जलसमृद्धी — देशमुख संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये निळवंडे पाण्याचे जलपूजन अंभोरे ,पिंपरणे, पानोडी ,मालुंजे येथे बंधाऱ्यांचे जलपूजन संगमनेर प्रतिनिधी दिनांक 4 — निळवंडे धरण…

ठिबक सिंचन चा वापर केल्यास एकरी ऊस उत्पादन वाढणार — सुरेश माने

ठिबक सिंचन चा वापर केल्यास एकरी ऊस उत्पादन वाढणार — सुरेश माने थोरात कारखान्याच्या वतीने ऊस वाढ विकास मेळावे संगमनेर प्रतिनिधी दिनांक 4 — माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब…

जोर्वे ग्रामपंचायतीचा गैरकारभार ; ग्रामस्थ आक्रमक

जोर्वे ग्रामपंचायतीचा गैरकारभार ; ग्रामस्थ आक्रमक संगमनेर प्रतिनिधी 4 — जोर्वे ग्रामपंचायती मधील मासिक सभा व ग्रामसभा यांतील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15 व्या वित्त आयोगातून…

अहिल्यानगर शहरातील काटवन खंडोबा रस्त्याचे बंद पडलेले काम तात्काळ सुरु करा ; अन्यथा आंदोलन

अहिल्यानगर शहरातील काटवन खंडोबा रस्त्याचे बंद पडलेले काम तात्काळ सुरु करा ; अन्यथा आंदोलन सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांचा इशारा प्रतिनिधी दिनांक 4 —  शहरातील काटवन खंडोबा मंदिर आगरकर मळा…

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे — 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे —  सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांचा सवाल ; आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी दिनांक 31 संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील…

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ह्या आदर्श राज्यकर्त्या — माजी मंत्री बाळासाहेब थोरात 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ह्या आदर्श राज्यकर्त्या — माजी मंत्री बाळासाहेब थोरात  संगमनेर प्रतिनिधी दिनांक 31 — अहिल्यानगर जिल्ह्याची सुकन्या अहिल्यादेवी होळकर यांचे देशाच्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान…

हातभट्टी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे !

हातभट्टी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे ! 475 लिटर गावठी हातभट्टी दारू / 3250 लिटर कच्चे रसायन नष्ट प्रतिनिधी दिनांक 30 अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम स्थानिक गुन्हे शाखेकडून…

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामात दिरंगाई — शैलेश कलंत्री

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामात दिरंगाई — शैलेश कलंत्री संगमनेर प्रतिनिधी दिनांक 30 संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.…

You missed

error: Content is protected !!