घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाखाचे ‘भगवा डाळिंब’ चोरले !
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाखाचे ‘भगवा डाळिंब’ चोरले ! संगमनेर प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळेवाडी या गावातील एका शेतकऱ्याचे भगवा जातीच्या डाळिंबाची…
