संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. मीनल देशमुख पहिल्या महिला अध्यक्षा…..
संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. मीनल देशमुख — पहिल्या महिला अध्यक्षा….. संगमनेर (प्रतिनिधी) — संगमनेर तालुका बार असोसिएशन (वकील संघटना) अध्यक्षपदी ॲड. मीनल गुलाबराव देशमुख या 151 मतांच्या मोठ्या…
