क्रीडांगणासाठी चिकणी येथे आमरण उपोषण !
क्रीडांगणासाठी चिकणी येथे आमरण उपोषण ! संगमनेर / प्रतिनिधी — गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगले क्रीडांगण असावे या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, गटविकास…
