घरपट्टी शास्तीकर प्रकरणी आमदार खताळ दिशाभूल करत आहेत — नितीन अभंग
घरपट्टी शास्तीकर प्रकरणी आमदार खताळ दिशाभूल करत आहेत — नितीन अभंग शास्तीकर माफीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारकडे पाठपुरावा केला आहे संगमनेर प्रतिनिधी दिनांक 20 — राज्यातील नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ता…
