पेहलगाम दहशतवादी हल्ला ! संगमनेर मुस्लिम समाजाचे निषेध आंदोलन –
पेहलगाम दहशतवादी हल्ला ! संगमनेर मुस्लिम समाजाचे निषेध आंदोलन – संगमनेर प्रतिनिधी दिनांक 23 जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत संगमनेर मुस्लिम समाजाच्यावतीने सय्यद…
