दंडकारण्य अभियानाची युनोस्कोत नोंद – आमदार थोरात
दंडकारण्य अभियानाची युनोस्कोत नोंद – आमदार थोरात संगमनेर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम प्रतिनिधी — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली आहे.…