एसएमबीटी हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आरोग्यशिबिराचे उद्घाटन
एसएमबीटी हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आरोग्यशिबिराचे उद्घाटन हृदय विकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत प्रतिनिधी — सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या हेतूने सुरु करण्यात आलेल्या आरोग्यसाधना शिबिरास…