शालेय शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचा पाया — तहसीलदार सिद्धार्थ मोरे
शालेय शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचा पाया — तहसीलदार सिद्धार्थ मोरे प्रतिनिधी — शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचा पाया असून जीवनात प्रशासकीय क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत.…