रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर उत्साहात पार पडले !
रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर उत्साहात पार पडले ! प्रतिनिधी — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने…
