डिजीटल मीडिया संपादक -पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते, चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक -पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९…
