महिलांच्या उदंड प्रतिसादात रंगला “खेळ मांडीयेला”
महिलांच्या उदंड प्रतिसादात रंगला “खेळ मांडीयेला” महिलांच्या सहभागाने उखाणे, हसत, खेळत सामूहिक नृत्यांमुळे संस्मरणीय कार्यक्रम… फुगड्यांची धमाल व उखाण्यांनी सगळ्यांना खळखळून हसवले प्रतिनिधी — डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मधील…
