मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या ! अन्यथा पुन्हा आंदोलन : किसान सभा
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या ! अन्यथा पुन्हा आंदोलन : किसान सभा दूध अनुदान अद्यापही नाही…साधा शासनादेशही नाही ! प्रतिनिधी — दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान…
