Day: October 29, 2023

मराठा आरक्षनाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का ? — विखे पाटील

मराठा आरक्षनाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का ? — विखे पाटील सामंजस्याने प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका  प्रतिनिधी — मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्न…

मराठा समाज आरक्षणासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा !

मराठा समाज आरक्षणासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ! प्रतिनिधी — मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात देखील या…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी थेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसूबाई शिखरावर दिव्यांगाचे उपोषण !

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी थेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसूबाई शिखरावर दिव्यांगाचे उपोषण ! पोलिसांची उडाली तारांबळ प्रतिनिधी — मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली…

error: Content is protected !!