पुणे नाशिक महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता लूट करणारे आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले !
पुणे नाशिक महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता लूट करणारे आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले ! दोघेजण ताब्यात, एक जण फरार ; ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
