मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड यांची निवड
मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड यांची निवड उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे प्रतिनिधी — मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या पुढील आर्थिक वर्षासाठी अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड, तर उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे यांची…
