संगमनेर तालुक्यातील पठार भागात जमिनीला पडलेल्या भेगा धोकादायक नाहीत !
संगमनेर तालुक्यातील पठार भागात जमिनीला पडलेल्या भेगा धोकादायक नाहीत ! भूविज्ञान विभागाचा खुलासा प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या बोरबन (सराटी) येथे जमिनीला पडलेल्या भेगा ह्या धोकादायक नसून दुर्घटना…
