साथी सायन्ना एनगंदूल यांच्या अस्थींचे वृक्षारोपणात विसर्जन
साथी सायन्ना एनगंदूल यांच्या अस्थींचे वृक्षारोपणात विसर्जन प्रतिनिधी — राष्ट्र सेवा दल व समाजवादी चळवळींचे अग्रणी, विडी कामगारांच्या हितासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले साथी सायन्ना एनगंदूल यांच्या अस्थींचे विसर्जन…
