संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या तुरुंगात आरोपींची आरोपीला मारहाण !
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या तुरुंगात आरोपींची आरोपीला मारहाण ! चार आरोपींवर गुन्हा दाखल प्रतिनिधी — संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या तुरुंगातील आरोपींनी एका आरोपीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली…
